फोटोशॉपचे परिचय मराठीत


फोटोशॉप  हे शॉप नसून सुपरमार्केट आहे. आपण सुपेर्मार्केत मध्ये गेलो कि आपल्या सामोरे खूप सारे option दिसतात. त्यात वेगवगळे असे ब्रांड चे दुकान भेटतात. आपल्याला एका गोष्टी साठी खूप सारे पर्याय दिसतात. तसेचे  फोटोशॉपचा वापर आहे आपण ह्यात खूप काही करू शकतो जसे वेब site desining आणि इमेज एडिटिंग असे खूप सारे option  भेटतात. फोटोशॉप मध्ये खूप सारे विकल्प आहे. ह्याचा वापर तुम्ही animation  साठी वापर करू शकतात.

माणसाला चमत्कारी ओढ नेहमी आसते आपण आपल्या फोटो मध्ये की वेगळे करू शकतो का ? हा प्रश्ने समोर असतात. आपण आपल्या फोटोला किती सुंदर करू शकतो? पण ते कसे शक्ये आहे?
मला काही तरी वेगळे करीचे आहे…….. पण ते कसे होणार?
आपण पेंट हे शाळेत मध्ये शिकलो असणार तसेच फोटोशॉप आहे. पण त्यात खूप विकल्प आहे.  मुळात फोटोशॉप हे एक pakage आहे adobe चे ह्याला adobe फोटोशॉप पण म्हणतात. जास्त माहिती साठी http://en.wikipedia.org/wiki/Adobe_स्य्स्तेम्स click करा. पुढील भागात मी तुम्हाला फोटोशॉप चे tools आणि कसा वापर करायाचे ह्याची महिती देऊ.
धन्यवाद!! जय महाराष्ट्र  !!!
महिती: काही मराठी व्याकरण चुकले असेल तर माफी असावी.
Android
Advertisements